Best News Portal Development Company In India

तालुक्यातील तूरोरी गावातील मौजे आष्टा( जहागीर ) गाव ४८ तास अंधारात!

तालुक्यातील तूरोरी गावातील मौजे आष्टा( जहागीर ) गाव ४८ तास अंधारात
गावासाठी नेमलेला वायरमन बसवराज भोगे सर्व नियम धाब्यावर ठेवून मजेत.

ततरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.

सदरील व्रत असे की दि.११ अकटोबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजता डि.पी जळाला असुन तब्बल २४ तास ओलांडुन गेले असताना सुद्धा तुरोरी फीटरचे सहाय्यक अभियंता भोसले,व वायरमन बसवराज भोगे कसलीही जनतेची विज वितरण व्यवस्था करण्साठी उपाय योजना अखली नाही सहाय्यक अभियंता यांचा दिवसभर भमनध्वनी बंद असल्याने विज ग्राहकांच संपर्क होवु शकला नसल्याचे विज ग्राहकांनी संबंधित वायरमन यांच्याशी विज वितरण सुरळीतपणे परवठा करण्यासाठी भर्मण द्वारी द्वारे संपर्क केले असता मस्करीगत उत्तरे एऐकवयास मीळाले असल्याने विज वितरण महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी यांच्वरचा नाहक त्रासाबद्दल विज ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जातो आहे .

आष्टा जहागीर गावात अनेक वर्षांपासून विज सुरळीत नसल्याचे विज ग्राहक पुरता वेतागला आहे संपूर्ण गावासाठी एकच डी.पी. असल्याने आकडे कडबा कुट्टी, छोट्या मोठ्या अवैध गीरण्या ,मिरची कांडप ,हिटर शेगड्या याच्यामुळे एकाच डिपीला भार सहन होत नसल्याने वारंवार विध्युत डि.पी जळत असुन कधी डि ओ. जातो तर कधी डी.पी.चा किटकँट नसलेला फ्युज जातो आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी, विजपुरवठा ग्राहक या सर्व अनेक समस्यांना पुरता वैतागला असताना वायरमन भोगे मात्र आष्टा (जहागीर ) गावाकडे कधीही या संपूर्ण समस्येवर नियोजन करण्यासाठी फीरकत नसल्याने विज ग्राहक मात्र पुरता वैतागून गेला आसताना अवैध बायपास विज परवठा, आकडे,कडबाकुट्यी, शेगड्या, हिटर यांच्याकडून हप्ते वसुल करण्यासाठी बसवराज भोगे मात्र सज्ज राहुन मजा करण्यात वयस्त असल्याचे विज ग्राहकाकडुन बोलले जाते आहे .
२४ तास आख्या गाव अंधारात असताना सहाय्यक अभियंता भोसले व वायरमन बसवराज भोगे कसलीही विझविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात अली नससल्याने आष्टा (जहागीर) विज ग्राहकातुन विज वितरण वयवस्थैवर नाराजी व्यक्त केली जाते आहे.
या सर्व भोंगळ कार्यभाराकडे वविज ग्राहकाकडे होणार्या सर्व बाबीकडे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्यासाठी जनतेतुन जोराची मागणी जोर धरत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india