25/12/2025,रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक मा , ना ,रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय लोहारा येथील रुग्णास लोहारा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने फळ वाटप करण्यात आले यावेळेस लोहारा तालुका अध्यक्ष काकासाहेब भंडारे तालुका उपाध्यक्ष बालाजी माटे जिल्हाचिटणीस दिगंबर कांबळे संघर्ष सोनवणे दादासाहेब घोडके गोरोबा गायकवाड ज्योतीराम सोनवणे सागर माने व ग्रामीण रुग्णालय लोहारा येथील उप वैद्यकीय अधिकारी सुनील मंडले, प्रवीण कांबळे तसेच रुग्णालयातील सर्व स्टाफ व इतर सर्व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते






