रिपाइं (आठवले) प्रणित डॉ. बाबासाहेब मध्यवर्ती जयंती समोरोह समिती धाराशिव गठीत : अध्यक्ष पदी राहुल माळाळे तर कार्याध्यक्ष पदी सुर्यनंद बनसोडे
——————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड) :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रणित विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समिती १४ एप्रिल २o२६ धाराशिवची निवड करण्यासाठी बैठक संपन्न झाली असून मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्या अध्यक्ष पदी राहुल माळाळे तर कार्याध्यक्ष पदी सुर्यनंद बनसोडे यांची निवड करण्यात आली असून बाकी उरवरती कार्य कारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की सदरील बैठक शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे
दिनांक २८ फेब्रुवारी २o२६ रोजी माननीय राजाभाऊ दादा ओहाळ रिपाइं महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व माननीय विद्यानंद बनसोडे रिपाइं जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीत जयंती समारोह समिती खालील प्रमाणे गठीत करण्यात आली.
. प्रमुख सल्लागार सतीश घोडेराव, सचिन तात्या बनसोडे,संयोजक सिद्धार्थ ओहाळ,सिद्धांत बनसोडे,अध्यक्ष राहुल माळाळे,कार्याध्यक्ष सूर्यनंद बनसोडे,उपाध्यक्ष कपिल ढगे,सचिव अमित सपकाळ, सहसचिव स्वराज गायकवाड,मिरवणूक प्रमुख दत्ता गायकवाड,संकेत गायकवाड,अर्जुन धावारे, सदस्य:- धीरज कांबळे सौरभ बनसोडे वैभव बनसोडे बादल बनसोडे आर्यन कांबळे रोहन बनसोडे अस्मित सोनवणे सनम बनसोडे विजय बनसोडे सुरज बनसोडे अमर हनवते सुमेध चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते





