तुरोरी दमयंती भालेराव.
उमरगा पंचायत समितीच्या नुतन उपसभापती सौ.रेखा विक्रम ईंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
उमरगा पंचायत समितीच्या उपसभापती सौ.रेखा विक्रम ईंगळे यांची निवड झाल्यामुळे तुरोरी ग्रामस्थांच्या वतीने दि.९ रोजी मुळज येथे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापतीअँडो.अभयराजे चालुक्य यांच्या निवास्थांनी तुरोरी ग्रामस्थांनी कींगमेकर अँडो .अभयराजे चालुक्य यांनी तुरोरी जिल्हा परिषदेचे अपक्ष उमेदवार सो.आर्चना युवराज जाधव व मुळज पंचायत समितीच्या अपक्ष उमेदवार सौ.रेखा विक्रम ईंगळे या दोन्ही उमेदवारांना विजय करण्यासाठी अथक सामर्थ्य लावुन पंचायत समितीच्या उपसभापती सामान्य कार्यकर्त्याल शासनाच्या दरबारात जनतेची सेवा, काम ,करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबदल अँडो. अभयराजे चालुक्य व पंचायत समितीच्या नुतन उपसभापती चा शाल ,फेटा,पुष्पहार ,श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशोक (तात्या) जाधव,माजी उपसरपंच पंडित शिंदे, जेष्ठ पत्रकार बालाजी माणीकवार,विक्रम (दादा) साळुंके, ज्ञानेश्वर पाटिल, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता पवार अदिंसह महिला बघीनींची उपस्थिती होती.







