Best News Portal Development Company In India

राज्याचे उपमुख्यमंत्री कै.अजित(दादा)पवार यांच्या दुःखद निधनाची चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी दि१०रोजी पासुन जिल्हाधिकारी यांच्या कर्यालयासमोर उपोषण सुरू.उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
राज्याचे उपमुख्यमंत्री कै.अजित(दादा)पवार यांच्या दुःखद निधनाची चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी दि१०रोजी पासुन जिल्हाधिकारी यांच्या कर्यालयासमोर उपोषण सुरू.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,राज्याचे उपमुख्यमंत्री कै.अजित (दादा) पवार हे एक बुलंद उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करणारे नेते होते यांचा बारामती विमान अपघातात निधन झाल्यिची बाब ही संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत.
तसेच त्यांच्या विमान दुरघनेची चौकशी करण्यासाठी व्हि.एस आर.कंपणीच्या निष्काळजी र्कत्यामुळे आणी सदर घटनेबद्दल घातपात असल्याची शंका योग्य आसल्याने प्रशासन आणी पोलिस अधिकारी मुग गीळुन गप्प आहेत वास्तविक स्वर्गीय अजित(दादा) पवार हे घटनेदिशी विमानतळावरुन ज्या विमानातळावर पोंहंचले त्याचे c.c.t.vपुटेज द्यावेत न दिल्यामुळेअपघात झाल्याचा संशय बळावत असुन पोलीस प्रशासन सदरील c.c.t.v पुटेज कशासाठी प्रशिद्ध करत नाही? व निष्काळजीपणा का झाला या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार यांनी जनतेला देने आवश्यक आहे.
अजित पवार हे धाराशिव जिल्ह्यचे लाडके जावई होते त्यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी विकासासाठी मोठे योगदान दिले आहेत.उपमुख्यमंत्र्यांचाआपघात झाला ही ९५% जनता म्हणत आहे तरी का गाभिर्य सरकार घेत नाहीव न्याय का मिळत नाहीचौकशी समिती नेमावी व योग्य दिशेने चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि कळंब तालुकाध्यक्ष धाराशिव जिल्हा च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन मुख्यमंत्री यांनी दखल घेण्यासाठी दि१०रोजीपासुन धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालु ठेवण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनावर मोहन वसंतराव मुंडे यांनी स्वाक्षरी करण्यात आली आसुन अंदोलनास बाबा पवार सह जिल्यातील राष्ष्ट्रवादि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india