Best News Portal Development Company In India

आष्टा (जहागीर)येथे ग्रामस्थांच्या व संतयोगी दामोदर मठ संस्थानच्या वतिने जिल्हा परिषद सदस्य आर्चना युवराज (दाजी) जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तुरोरी दमयंती भालेराव.

आष्टा (जहागीर)येथे ग्रामस्थांच्या व संतयोगी दामोदर मठ संस्थानच्या वतिने जिल्हा परिषद सदस्य आर्चना युवराज (दाजी) जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
तुरोरी दमयंती भालेराव.
तालुक्यातील आष्टा(जहागीर ) येथे दि.१८रोजी संतयोगी दामोदर मठ संस्थान येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य
सौ अर्चनाताई युवराज (दाजी) जाधव हे तुरोरी जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी घेऊन विजय संपादन केल्यानंतर आष्टा (जहागीर) येथे मतदार, ग्रामस्थांची भेट घेत अभार व्यक्त करण्यासाठी व संतयोगी दामोदर मठ संस्थांन येथे दर्शन घेऊन १००८ महंत अवधुतपुरी महाराज यांचा आशिर्वाद घेण्यात आला.
त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने व मठाधिपती १००८ महंत अवधुतपुरी महाराज यांच्या वतिने शाल,पुष्पहार , श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करुन सन्मानित करण्यातआले.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती युवराज ( दाजी) जाधव,पोलीस पोलीस महेश जाधव (पाटील) भारतीय जनता पक्षाचे तालुका कार्यकारीणी सदस्य (ग्रामीण) यशवंत गायकवाड, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष जिवन जाधव,तटा.मुक्ती उपाध्यक्ष माधव पाटील , माजी तंटामुक्ती अध्यक्ष रविकुमार मुळे,माजी सरपंच राजेंद्र गायकवाड, तुरोरीचे माजी उपसरपंच पंडीत शिंदे,जेष्ठ पत्रकार बालाजी माणीकवार, भारतीय जनता पक्षाचे महिला आघाडी अध्यक्ष पुजा माणीकवार, लक्ष्मी जाधव,दिलिप गुरव, ज्ञानेश्वर पाटील,माजी सैनिक वृषीकेत मोरे, श्रीराम कुलकर्णी, समरता पवार,अमोल गायकवाड,कमलाकर जाधव,ज्ञानेश्वर गायकवाड , संभाजी गायकवाड, निवृत्ती जाधव,तानाजी शिंदे, राजेंद्र पाटील,भरत जाधव, किशोर जाधव,नारायण जाधव, पांडुरंग गायकवाड अदिंची उपस्थिती होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india