Best News Portal Development Company In India

महादेव कांबळे यांची रिपाईच्या शहर सरचिटणीस पदि निवड !

महादेव कांबळे यांची रिपाईच्या शहर सरचिटणीस पदि निवड .
उमरगा येथील आष्टा (जहागीर) मुळचे रहिवाशी सुरेश सुर्यवंशी यांनी केला महादेव कांबळे यांचा सत्कार.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
रिपब्लिकन पार्टी आँफ ईंडिया (आठवले)गटाचे महादेव कांबळे यांची हडपसर शहर चिटणीस पदि पक्षाने पुणे शहर कोअर कमेटिच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सदरची निवड करण्यात आली असुन रिपाइं शहरचिपणीस महादेव कांबळे यांची नुकतीच निवड होताच उमरगा तालुक्यातील आष्टा (जहागीर)येथील व सध्याचे हल्ली पुणे येथील सुरेश सुर्यवंशी यांनी दि.८रोजी महादेव कांबळे याचा शाल,फेटा,पुष्पहार पेढे देवुन यथोचित सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुणे शहर चे युवा उपाध्यक्ष मा. राहुल डॉन कांबळे , आशिष आल्हाट सरचिटणीस हडपसर,बाळासाहेब पानसरे, देविदास बिनवडे पत्रकार, शंकेश भाऊ पवार पुणे शहर युवा उपाध्यक्ष, आदित्य गायकवाड उपाध्यक्ष हडपसर शाम गंभीरे, सतिश गायकवाड पत्रकार चंद्रशेखर भांगे अदिंची उपस्थिती होती.
महादेव कांबळे याचे अभिनंदन करुन पुढील कार्यास मित्रमंडळी ने शुभेच्छा देण्यात आल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india