Best News Portal Development Company In India

आष्टा (जहागीर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन. तुरोरी दमयंती भालेराव!

आष्टा (जहागीर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन.
तुरोरी दमयंती भालेराव.
तालुक्यातील आष्टा (जहागीर)येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. याच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१४रोजी भिमनगर वासीयाकडुन अभिवादन करण्यात आले.
सकाळी ९:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले
१०वाजता बौद्ध विहार परिसरात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण नागनाथ सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण दगडु मादळे यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.
तदनंतर सामुदायिक बुध्द वंदना,त्रिसरण पंचशील, विधायक पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रविण मोरे,उपाध्यक्ष हर्षवर्धन सुर्यवंशी, सचिव सुभाष सुर्यवंशी, सदस्य रघुनाथ भालेराव, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ कांबळे, माजी सरपंच पार्वती नरसिंग सुर्यवंशी, माजी उपसरपंच भाग्यश्री गायकवाड,बाजार समितीचे माजी संचालक दयानंद सुर्यवंशी, ग्रामपंचायत शिपाई ज्ञानराज गायकवाड, माजी अगार वाहक उध्दव गायकवाड शिवराम सुर्यवंशी, लक्ष्मण सुर्यवंशी,बिभीषण सुर्यवंशी,उत्तम कांबळे, महादेव सुर्यवंशी, सुर्यकांत सोनकांबळे, निरुक्त कांबळे, जिवन मोरे,मिथुन मोरे,गोपीनाथ भालेराव, करण सुर्यवंशी,रत्नदिप मोरे,सावण कांबळे, रवी सुर्यवंशी,राम सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, वंदना सुर्यवंशी, उषाताई कांबळे, रेखा सुर्यवंशी, प्रिया सुर्यवंशी, लक्ष्मीबाई कांबळे, कल्पणा भालेराव, नम्रता कांबळे, प्रियंका सोनकांबळे अदिसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

​महाडच्या सत्याग्रहाने रचला भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया… प्रा. डॉ. महेश मोटे ​मानवी हक्कांची सनद आणि आत्मसन्मानाचा लढा; आदर्श महाविद्यालयात व्याख्यान संपन्न उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव !