Best News Portal Development Company In India

आशाताईनां सलामी देताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महागायक विजेते मोहम्मद आयाज सह मान्यवर उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव !

आशाताईनां सलामी देताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महागायक विजेते मोहम्मद आयाज सह मान्यवर
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
पद्मभूषण आशाताई भोसले पंचतत्वात विलीन झाले. यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे महागायक विजेते तथा सोलापूर सूरमणी मोहम्मद आयाज , उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब, छगन भुजबल साहेब,शंभूराजे भोसले , संजय सिरसाट साहेब, भारत रत्न सचिन तेंदुलकर, सुपरस्टार आमिर खान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, साहेब, उषा मंगेशकर , पंडित हृदयनाथ मंगेशकर, भजन सम्राट अनुप जलोटा, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, हरिहरन, शान, पद्मिनी कोल्हापुरी पूनम ढिल्लो तब्बू , विवेक ओबेरॉय, अर्जुन कपूर सह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित राहून आशाताई भोसले यांना शासकीय इसमात मान वंदना देण्यात आले. गेले अनेक वर्ष आशाताई यांच्या सहवासात असलेले सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांनी माझी आई गेल्याचे दुख व्यक्त केले. अश्रू नयनांनी अमर रहे अमर रहे आशाताई अमर रहे च्या घोषणा देत आशाताई ना निरोप देण्यात आला..

फोटोमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार मनसेचे राज साहेब ठाकरे सुपरस्टार आमिर खान गायक मोहम्मद अयाज सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india