एमबीबीएस परीक्षेत अनुष्का चिवटे उत्तीर्ण!!
अविनाश जोशी/करमाळा
भारती विद्यापीठ सांगली प्रचलित भारती मेडिकल कॉलेजमधून अनुष्का महेश चिवटे प्रथम श्रेणी वर्गातून उत्तीर्ण झाली आहे
या यशाबद्दल भारतीय विद्यापीठाचे संचालक आमदार विश्वजीत कदम
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे नगराध्यक्ष मोहिनी सावंत
कमलादेवी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ चिवटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रपरिवार
मातोश्री गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेज
लिटिल चॅम्प इंटरनॅशनल स्कूल बेंगलोर शाखा करमाळा
स्वर्गीय मनोहर पंत चिवटे ब्लड बँक व व डायलिसिस सेंटर करमाळा तालुका पत्रकार संघ आदी संस्थांनी स्वागत व अभिनंदन केले आहे
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू समर्थक शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या अनुष्का या पुतणी आहेत.






