Best News Portal Development Company In India

त्यागमूर्ती महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उमरगा येथे अभिवादन!

त्यागमूर्ती महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उमरगा येथे अभिवादन .

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

त्यागमूर्ती महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या २७ रोजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून शहरातील नगरपरिषद कार्यालया समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले .

यावेळी प्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिकरीत्या बुद्ध वंदना, त्रिसरण पंचशील, ग्रहण करण्यात आले .

यावेळी बालाजी सुरवसे ,माजी सैनिक सुभाष काळे ,सतीश ढोणे, अविनाश भालेराव, आनंतकुमार कांबळे ,बाळासाहेब भोसले, किरण कांबळे ,अँड .हिराजी पांढरे, प्राध्यापक परमेश्वर झाकडे , संतोष सुरवसे ,जीवन सूर्यवंशी , राजेंद्र सूर्यवंशी , सहदेव सोनकांबळे ,विजय झाकडे, कवी गुणरत्न भालेराव यांच्यासह बौद्ध उपासक, उपासीका,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……………………………………………

आयोजक , त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती समिती उमरगा..

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

विधान परिषदेच्या धाराशिव – लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.