देवघर लातूर येथे माजी मंत्री बसवराज पाटिल यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा डाँ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांची घेतली सदिच्छा भेट!
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची देवघर या निवासस्थानी धाराशिव, लातूर,बीड विधान परिषदेचे महायुतीचे अधिक्रत उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांनी स्वागत करून यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच विधान परिषद निवडणुकीसाठी पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रा. श्री. बी. व्ही. मोतीपोवळे, नगरसेवक श्री. गिरीश पाटील, नगरसेवक श्री. भीमा बेंबळकर, नगरसेविका सौ. राजश्री बाहेती, श्री. मोहसीन शेख, श्री. रमण लातुरे, श्री. शशिकांत बिराजदार, श्री. राजकुमार अवस्कर, श्री. अंकित बाहेती, श्री. गणेश बेद्रे, माजी नगरसेवक श्री. संगीत रंदाळे, श्री. दर्शन भोयरेकर, पत्रकार श्री. रामेश्वर बद्दर, श्री. अमित जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.








