Best News Portal Development Company In India

जळकोट येथे मोहरमनिमित्त पंज्याचा जुलूस उत्साहात साजरा !

जळकोट येथे मोहरमनिमित्त पंज्याचा जुलूस उत्साहात साजरा!
जळकोट : (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे मोहरम निमित्त मुस्लीम बांधवाच्या वत्तीने पंज्याची भव्य मिरवणुक काढण्यात आली . शुक्रवार दि.26 रोजी दिवसभर मुस्लीम बांधवाच्या वत्तीने गावातील विविध भागात जागो जागी
शरबत वाटप करण्यात आले.तर सायंकाळी याअली नालेहैदरी मोहरम कमेटीच्या वतीने याअली- नालेहैदरी पंज्याचा जुलूस (मिरवणुक ) गावातील बस्वेश्वर चौक प्रेमनाथ चौक छ्त्रपती शिवाजी महाराज चौक आजाद नगर या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. त्यानंतर रात्री दहा वाजता विधीवत पुजा करून पंजे उतरविण्यात आले. यावेळी मुबारक जमादार, खासीम जमादार, वकील जमादार, हुसेन पटेल, जावेद जमादार,शकील मुलाणी, पत्रकार निजाम शेख,मोहरम कमेटीचे अध्यक्ष रियाज जमादार, उपाध्यक्ष अरमान जमादार, सचिव जानीमियाँ जमादार, खजिनदार अखील जमादार,आधारस्तंभ अल्ताफ जमादार, अली शेख ,सय्यद जमादार,रूकुम जमादार, मुस्तफा जमादार, युन्नुस जमादार, तौफिक जमादार, मुनाफ जमादार, खैरात इनामदार,मुन्ना जमादार, इलाही गड्डीवाले, सय्यद तांबोळी, निजाम जमादार, वल्ली मुल्ला, इलाई जमादार, महंमद जमादार, अकील जमादार, ताजोद्दीन शेख,सलीम मुल्ला, बाबू जमादार, समीर शेख, सय्यद मुल्ला,अब्बास शेख,अल्ताफ डफेदार,मगदुम जमादार,रहेमान पटेल, पप्पू कलशेट्टी,समीर शेख यांच्यासह गावातील सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india