भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मासिक बैठक संपन्न.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दिनांक 14 जुलै 2026 बैठकीचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष बोदाचार्य उमेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता बैठकीस सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम तालुका कार्यकारिणीतील रिक्त पदे व निष्क्रिय पदाधिकारी यांना पदमुक्त करणे व नवीन पदाधिकारी यांची निवड करणे. यावेळी नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.भारतीय बौद्ध महासभा तालुका पदाधिकारी म्हणून तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग प्रा. शिवराम अडसुळे,MA BED (सेवानिवृत्त )तालुका सचिव धीरज कांबळे, MA मिलिंद कांबळे,MA तालुका संघटक बालाजी गायकवाड BA महिला सचिव कांचन गायकवाड BSc, संघटक सुरज गायकवाड MSc तर बाबासाहेब आंबेडकर मोफत सल्ला केंद्र, अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, MA (पत्रकारिता )उपाध्यक्ष संपादक पत्रकार दिलीप सुरवसे, MA आरोग्य सेविका संगीता सोनकांबळे,JNM सीआरपी सुनिता सुरवसे,12 वी सीआरपी विद्या कांबळे बर एडवोकेट आनंद कांबळे,LLB इंजिनीयर अमित सुरवसे,सिव्हील इजिनियर,मिलिंद कांबळे सिव्हिल ईजिनियर अदी सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सर्वाचे हार्दीक अभिनंदन कलण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखेने दिलेल्या 32 विषयाला घेऊन 56 गावांमध्ये वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सभासद नोंदणी, घर तेथे सैनिक ही संकल्पना करण्यासाठी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बहुमताने ठराव मंजूर केला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे उपाध्यक्ष रेखा कांबळे कोषाध्यक्ष सोनाली कांबळे सचिव सुरेखा कांबळे सचिव उषा गायकवाड लिबारी गायकवाड शिवाजी जाधव अदी तालुका पदाधिकारी याची प्रमुख उपस्थिती होती. उमरगा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये वर्षावासानिमित्ताने बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचन व 32 विषयाचे प्रवचन ज्या गाव ग्राम शाखेमध्ये यशस्वी पणाने राबवली जातील त्यांना केंद्रीय शाखा तसेच उमरगा तालुका शाखेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त गावांमध्ये वर्षावासानिमित्त 32 विषयाला घेऊन प्रवचन मालिका एसएससी पणे राबविण्यात यावे असे आव्हान तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी केले भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने 56 ग्राम शाखा दोन महिन्यांमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी हनुमंत कांबळे, कीर्ती गायकवाड ,सर्व सैनिक नवनाथ गायकवाड,माया कांबळे, कृष्णा गायकवाड राघोबा गायकवाड, मंगल गायकवाड नागिन गायकवाड सुकुमार भाई गायकवाड नंदू गायकवाड जनाबाई गायकवाड चित्राबाई कांबळे मकु कांबळे कमलबाई कांबळे संगीता सूर्यवंशी प्रतिभा कांबळे बैठकीस आदी सदस्यांची उपस्थिती होती.







