Best News Portal Development Company In India

नळदुर्ग पोलीस स्टेशनची धडक कारवाई

नळदुर्ग पोलीस स्टेशनची गावठी दारू विक्रेत्यावर धडक कारवाई
आरोपी सखुबाई गुलाब कांबळे वय वर्ष 65 तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव दिनांक 17 -11- 2025 रोजी 18 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 4000 किमतीची 40 लिटर गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली यावरून पोलिसांनी अवैध मध्ये जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र मध्य मनाई कायदा कलम 65 अन्वये नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india