Best News Portal Development Company In India

तुळजापूर पोलिसांची अवैध धंद्याविरुद्ध कडक कारवाई

तुळजापूर पोलीस ठाणे
आरोपी-पूनम शंकर काळे सकनेवाडी तालुका जिल्हा धाराशिव मुक्काम पोस्ट बारूळ पाटी दिनांक 17-11-2025 रोजी 17.05 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या पत्राच्या शेडसमोर अंदाजे 35,500 किमतीची 300 लिटर सिंधी ताडी अमलीद्रव्य अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले यावरून पोलिसांनी अवैध मध्य जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र मध्य मनाई कायदा कलम 65 अन्वये तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india