Best News Portal Development Company In India

*सम्यक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा!

*सम्यक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दी.१५. उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ सांगवी व यशवंतराव चव्हाण विद्यालय पेठ सांगवी यांच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी सर्वप्रथम सम्यक सार्वजनिक वाचनालय, भारतीय बौद्ध महासभा उमरगा तालुका शाखेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी तालुकाध्यक्ष तथा वाचनालयाचे सस्थापक अध्यक्ष उमेश सुरवसे याच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आला. या वेळी ध्वजाला सलामी देण्यात आली व वदे मातरम, राष्ट्र गीत, राज्य गीत घेण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी चिंचणसुरे, शिक्षक उमेश बिराजदार, शिक्षिका अर्चना साळुंखे, प्रमिला झिंगाडे, साधना आळणे, तृप्ती पंडित, सुरेखा साळुंखे, सुक्षम चव्हाण, प्रकल्प शिक्षिका अंगुलमाला सुरवसे, यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक उध्दव कोटे शिक्षक देवराव पाटील, पडगे, चव्हाण, कुन्हाळे, शिक्षिका भोसले, दोन्ही शाळेतील विद्यार्थी, ग्रामसेवक गणेश मानतुटे, उपसरपंच सिराज शेख, पोलिस पाटील ईश्वर सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, पत्रकार लक्ष्मण कांबळे लक्ष्मण सुरवसे धर्मराज सुरवसे पप्पु सुरवसे रामचंद्र सुरवसे सिद्धार्थ सुरवसे अंगणवाडी कार्यकर्ते बेबीनदा सुरवसे, राजाबाई काबळे, अनिता कांबळे, छायाबाई गायकवाड, जास्मिन मुजावर, मुजावर ताई, कांताबाई सुरवसे, गंगाबाई पडसाळगे, सुनिता सुरवसे, शाळेतील सर्व १९४७ मधील सक्रिय पदाधिकारी यांनी भारतीय स्वातंत्र्य मिळावे यासाठी घर्षी केला असे सर्व देशभक्त यांच्या रूपामध्ये आलेले सर्व विद्यार्थी तसेच सर्व शाळेतील विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india