Best News Portal Development Company In India

आरळी बुद्रुक येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

अरळी ‘(बु.) येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा
————————————————
नळदुर्ग ( प्रतिनिधी ) :
तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु.)येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) या विद्यापीठाचा नामविस्तार वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी गावचे उपसरपंच आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते भीमगीत गायक भीमराव सोनवणे यांच्या हस्ते तर
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी श्रीमंत कांबळे, शिवाजी गायकवाड,विष्णू गायकवाड धनाजी कांबळे राहुल सोनकांबळे, ललिता सोनकांबळे, विद्या गायकवाड,शुभांगी गायकवाड,पल्लवी सोनवणे शिवाजी गायकवाड सह कार्यकर्ते उपस्थि’त

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india