यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय तुळजापूर येथे रक्तदान शिबिर व वार्षिक आरोग्य तपासणी. प्रतिनिधी तुळजापूर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथे विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी,राष्ट्रीय सेवा योजना(nss)यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर सकाळी १० ते दु . 4 वा.आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी श्री. उल्हास (दादा)
बोरगावकर साहेब होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. डॉ. अभय शहापूरकर साहेब यांनी केले विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व कळावे आणि त्यांचे आरोग्य निरोगी रहावे हा या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला गेला होता प्रा. श्री. नन्नवरे आर. एस, उपप्राचार्य डॉ. भाले पी. एस, प्रा. बोपलकर आर. जे, प्रा. डॉ. कदम एन. एस, कु. ठाकूर एस. एच यांनी योगदान दिले
सहभागी डॉक्टर-डॉ.समराधिनी धीम धिमे , डॉ. वर्षा वाघमारे.

आभार बोरगावकर सर यांनी मानले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर.






