Best News Portal Development Company In India

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळगा (मेसाई) येथे सावित्राबाई फुले यांना अभिवादन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळगा (मेसाई) येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
___________________________________
नळदुर्ग (प्रतिनिधी):
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या पहिल्या अध्य स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने जवळगा मेसाई ता.तुळजापूर येथे अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची ही भाषणे झाली.
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के माजी सरपंच दादासाहेब चौधरी,ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब इंगळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथ गाढवे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, मुख्याध्यापक भोसले सर, सहशिक्षक घुटे सर, क्षीरसागर सर,सोनवणे सर,सहशिक्षिका नलावडे मॅडम,सह विद्यार्थी उपस्थित होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india