Best News Portal Development Company In India

श्री वीरभद्रेश्वर जंगम सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत स्वामी सर यांची निवड

श्री विरभद्रेश्वर जंगम सेवा भावी संस्थेच्या अध्यक्ष पदी चंद्रकांत स्वामी सर याची निवड
– – – – – – – – – – – – – – – – – – –
– जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सेवा निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत स्वामी सर यांची विरभदेश्री विरभद्रेश्वर जंगम सेवा भावी संस्थेच्या अध्यक्ष पदी चंद्रकांत स्वामी सर याची निवड
– – – – – – – – – – – – – – – – – – –
– जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सामाजिक कार्यकर्ते सर्वाच्या सुख दुःखामधे सहभागी होणारे सेवा निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत स्वामी सर यांची विरभद्रेश्वर जंगम सेवा भावी संस्थेच्या अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी भिमाशंकर स्वामी याची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली .
– केदारलिंगेश्वर सभागृहात सकल जंगम समाजाची बैठक घेण्यात आली बैठकीच्या सुरुवातीस जळकोट गावाचे ग्रामदैवत केदारलिंगेश्वराच्या मुर्तींचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर जंगम सेवा भावी संस्थेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली .
– केदारलिंगेश्वर सभागृहात सकल जंगम समाजाची बैठक घेण्यात आली बैठकीच्या सुरुवातीस जळकोट गावाचे ग्रामदैवत केदारलिंगेश्वराच्या मुर्तींचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर नुतन अध्यक्ष याची निवड झाल्यानंतर ते म्हणाले की येणाऱ्या काळात आपण सामाजिक एकोपा जपून ठेवून सामाजीतील गोर गरीब सामान्य घरातील मुले मुली यांचे शिक्षण उदयोग धंदा विवाहाबाबत आपण आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याचा मानस स्वामी सर यानी केला आहे पुढील कार्यकरणी सचीव शिवानंद स्वामी सदस्य म्हणून वैभव शिवराज स्वामी विरभद्र स्वामी चिंदानंद स्वामी नागेश स्वामी गजानन स्वामी मल्लाया स्वामी राजु धोडय्या स्वामी दयानंद स्वामी आदींची निवड करण्यात आली निवडीनंतर अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे समाजबांधवांच्या वत्तीने स्वागत पर सन्मान करण्यात आला यावेळी सामाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india