Best News Portal Development Company In India

श्री अविनाश जोशी करमाळा: श्री कमलादेवी चरणी भक्ताकडून ६८,७००/- रुपयाचे दान. मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार!

अविनाश जोशी/करमाळा
करमाळा येथील श्रीजगदंबा कमलादेवी चरणी*
श्रीकमलादेवी मंदिर येथे आज पौर्णिमे निमित्त रविवार दिनांक ०१.०२. २०२६. रोजी
श्री.राजेंद्र विठ्ठल देशमाने रा.करमाळा यांच्या कडून चांदीची लहानसी अंबारी, चांदीचा घोडा, वाघ या सर्व चांदीच्या वस्तूंची अंदाजे किंमत रू. ६८,७००/- (आडुसष्ट हजार सातशे फक्त) असलेले श्री चरणी अर्पण केलेले आहे.
या निमित्त
*श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे*.
तसेच वर्गणी दारासाठी संपर्क साधण्याचे खालील पत्त्यावर आव्हान करण्यात आले आहे
*संपर्क अशोक गाठे*. *व्यवस्थापक* .
*मो नं ९४०४७०८९२४*.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india