Best News Portal Development Company In India

ब्रेकिंग न्यूज ;- तामलवाडी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई; एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरच्या डी. ए. एल. एस. प्लेट्स ची चोरी करणारे चोरटे अखेर जेरबंद!

तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई ;-एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरच्या .डी .एल .ए. एस .महागड्या प्लेटची (कार्ड)चोरी करणारे चोरटे अखेर जेरबंद!
तुळजापूर प्रतिनिधी;- 7 जानेवारी रोजी तामलवाडी येथील एअरटेल मोबाईल टॉवरच्या डि. एल. ए. एस. प्लेटची चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाली. सहाय्यक पोलीस गोकुळ ठाकूर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तपास सुरू केला. काही तांत्रिक बाबी तपासून व बातमीदारमार्फत तपासाला गती दिली असता. संशयित
आरोपी(१) ध्रुव त्रिभुवन प्रसाद ( वय 25)
रा. भागदिवा ग्राम. तहसील बारा.जि. प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश येथील त्याचा साथीदार खोटे आधार कार्ड आणि खोटे लायसन्स मिळवून भाड्याने गाड्या घेऊन मोठ्या- मोठ्या शहरात मोबाईल टॉवर कुठे आहेत का याची टेहळणी करत. आणि संधी साधून नंतर रात्री या प्लेट (कार्ड)चोरी करत या महागड्या कार्ड ची किंमत सुमारे ३,५०,०००/-इतकी आहे.
खाजगी खबऱ्यामार्फत समजले की संशयित आरोपी महाराष्ट्रात येणार आहे. सहाय्यक पोलीस गोकुळ ठाकूर, सुरज नरवडे,नितीन भोसले व पोलीस मित्र अमोल पाटील यांनी सापळा रचून सदरील आरोपी हा वैराग गौडगाव मार्गे बेंबळी पोलीस स्टेशन हद्दीत देवळाली गावच्या शिवारात सिने स्टाईल पाठलाग करत . चोरी करत असताना रंगेहात रात्रीच्या सुमारास पकडले. त्याच्याकडे अजून विश्वासात घेऊन चौकशी केली असता मराठवाड्यात सह इतर पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
सदरील कारवाई धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर पी.एस.आय. प्रदीप टेकाळे हेडकॉन्स्टेबल संजय कमलदाने ,सुरज नरवडे व नितीन भोसले यांनी ही कारवाई पूर्ण केली. सदरील कारवाईने तामलवाडी पोलीस स्टेशन जनसामान्यांच्या कौतुका

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india