Best News Portal Development Company In India

जळकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयोजन समिती गठीत . जळकोट (अरुण लोखंडे)

जळकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयोजन समिती गठीत .
जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे विश्वरत्न भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जंयत्ती निमीत्त पाच जनाची जंबो संयोजन समिती गठीत करण्यात आली .
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी येथील सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रकाश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होत बैठकीच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करून सामुदीयीक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले व याच बैठकीचे अवचित्य साधून येथील बालाजी गुळे याची मंत्रालय मुंबई येथे कक्ष आधिकारी म्हणुन नियुक्ती झाल्याने मंडळाच्या वतीन सत्कार करण्यात आला तर अजय अंकूश लोखंडे याची पुणे पोलीस दलात निवड झाल्याने त्याचाही सत्कार यावेळी करण्यात आला यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाच जनाची समिती गठीत करण्यात आली यामध्ये परमेश्वर लोखंडे अरविंद लोखंडे विनोद लोखंडे सागर लोखंडे सतिश माने याची सर्वानुमत्ते निवड करण्यात आली तर मिरवणुक प्रमुख म्हणून प्रदिप लोखंडे स्वदेश लोखंडे रमेश लोखंडे सुनिल माने यागेश लोखंडे युवराज लोखंडे उमेश लोखंडे गंगाधर लोखंडे सायबा लोखंडे सन्नी गायकवाड याची निवड तर सलागार म्हणून अमोल लोखंडे मुकेश लोखंडे राजेश लोखंडे रितेश लोखंडे लहू लोखंडे शिवाजी आण्णा लोखंडे याची निवड करण्यात आली सदर बैठकीस अभिमन्यू लोखंडे हरिदास लोखंडे दमोदर लोखंडे सुरेश लोखंडे महादेव भालेराव महादेव माने बब्रूवान सोनकांबळे रामा लोखंडे विकास लोखंडे महेश लोखंडे श्रीधर लोखंडे लक्ष्मण लोखंडे सह भिमनगर मधील बौद्ध उपासक उपासिका युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असुन यावर्षी मंडळाने १४ एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . नविन संयोजन समितीचे मंडळांच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india