तुरोरी येथे डॉ. विजयकुमार शिंदे यांनी रुग्णांच्या उपचारासाठीअनेक सुख सुविधा मशनिरी युनीट तज्ञ डॉ. सुविधा उपलब्ध केल्याने रुग्णांची सोय.
तुरोरी दमयंती भालेराव.
तालुक्यातील तुरोरी परिसरात लोकांना रुग्णसेवा देण्यासाठी ज्यांनी अथांग शारीरिक, ,बौद्धिक, परिश्रम घेऊन2D Echo मशीन अशा मशीन रुग्णालयात
तुरोरी सारख्या ग्रामीण भागात परिसरातील जनतेला सुसज्य सुविधा देण्यासाठी डॉ. विजय अण्णाराव शिंदे यांनी हॉस्पिटल मध्ये चिरंजीव डॉ विक्रांत विजयकुमार शिंदे यांचा एम .बी .बी .एस. एम .डी .डिप्लोमा झाल्यानंतर IC U unit तसेच विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून रुग्णालयात रुग्णांची सोय करुन अत्यंत तातडीच्या व सर्व अजारावर
उपचार देत आहेत .
त्यात अतिशय महागडी सेवा 2D echo machine, हे उपकरण हार्ट यासारख्या सर्व रुग्णसेवा,प्रणाली,दोष,स्पंदके,सक्षम किती,हार्ट अटॅक टाळण्यासाठीचे निदान करून उपचार देण्यासाठी फायद्याचे ठरत आहे या उपक्रमासाठीचे विशिष्ट वैद्यकीय अभ्यासक्रम असून त्यासाठी विशिष्ट ट्रेनिंग असते ते चिरंजीव डॉ विक्रांत शिंदे यांनी पूर्ण करून रुग्णाच्या सेवेसाठी तत्पर झाले आहेत .
विशेष म्हणजे तरोरी हे गाव महाराष्ट्र कर्णाटक सिमेलगत असल्याने या सर्व सुविधा दोन्ही राज्यासह सर्वत्र उपचारासाठी येणार्या रुग्णासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. परिसरातील किंवा या विषयातील विक्रांत शिंदे हे पहिले md डाँ .आहेत .
डॉ विक्रांत विजय कुमार शिंदे म्हणजेच आज तुरोरी परिसासह उपचारासाठी सर्वत्र रुग्णासाठी सोयीचे ठरले असल्याने आज त्यांच्या वाढदिवसा दिनी डाँ.विक्रात विजयकुमार शिंदे यांचे जनतेतुन अभिनंदनाचा व शुभेच्छा चा वर्षाव होत असयताना दिसुन येते.






