आष्टा (जहागीर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचया १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन.
तलमोड आनंद सुर्यवंशी.
तालुक्यातील आष्टा (जहागीर)येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. याच्या१३५ व्या जयंती निमित्त रविवार दि.२६रोजी भिमनगर वासीयाकडुन अभिवादन करण्यात आले.
सकाळी ९:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सदन शेतकरी नंदकुमा मारुती जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
१०वाजता बौद्ध विहार परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण किशोर कालीदास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
तदनंतर धम्ममित्र धम्मपाल सुर्यवंशी यांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील,बुध्द वंदना, विधायक पंचशील, ग्रहण करण्यात आले.
यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रविण मोरे, सचिव सुभाष सुर्यवंशी, सदस्य रघुनाथ भालेराव, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ कांबळे, माजी सरपंच पार्वती नरसिंग सुर्यवंशी, नागरी संरक्षण दलाचे माजी उपनियंत्रक सुधाकर सुर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्या आर्चना सुर्यवंशी,माजी उपसरपंच भाग्यश्री गायकवाड, जयपाल कांबळे,अवधूत कांबळे,माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद सुर्यवंशी, धिरज गायकवाड सी.आय.डी आँफीस संभाजीनगर चे क्लार्क महेंद्र सुर्यवंशी, रोहित कांबळे,शिवराम सुर्यवंशी, दिगंबर मोरे, लक्ष्मण सुर्यवंशी, कशिनाथ गायकवाड दत्तात्रय मोरे,पंढरीनाथ भालेराव, राम कांबळे, धनराज सुर्यवंशी,नागनाथ सोनकांबळे, दगडु मादळे,बिभीषण सुर्यवंशी,उत्तम कांबळे,रमेश सुर्यवंशी, महादेव सुर्यवंशी, सुर्यकांत सोनकांबळे, निरुक्त कांबळे, महेश सुर्यवंशी,अभिषेक सुर्यवंशी, सुशिलकुमार सुर्यवंशी, प्रशांत सुर्यवंशी,सचिन सुर्यवंशी, जिवन मोरे,मिथुन मोरे,गोपीनाथ भालेराव, करण सुर्यवंशी,रत्नदिप मोरे,गहिनीनाथ भालेराव,पवण कांबळे सावण कांबळे, रवी सुर्यवंशी,राम सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी,आर्यन कांबळे, वंदना सुर्यवंशी, उषाताई कांबळे,संगीता भालेराव. कलावती कांबळे रेखा सुर्यवंशी, प्रिया मोरे,शिल्पा गायकवाड,प्रिया सुर्यवंशी, लक्ष्मीबाई कांबळे, कल्पणा भालेराव, नम्रता कांबळे, प्रियंका सोनकांबळे लता मोरे, सीमाबाई मोरे,अदिसह बौद्ध उपासक, उपासीका,बालक,बालिका सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






