Best News Portal Development Company In India

कामगार नेते स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर !

*कामगार नेते स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर
अविनाश जोशी/करमाळा
कामगार नेते स्व. सुभाष ( आण्णा) सावंत १ मे रोजी यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.*
*दि. 1 मे 2026, रोजी , कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करीत आहोत.*
*अगदी योगायोग म्हणजे या कामगार दिनी कामगार नेते*,
*हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष*,
*जिल्हा परिषद माजी सदस्य*,
*श्री आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक*
*स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांची 75 वी जयंती आहे*.
*कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या जयंती निमित्त अभिवादन व पुष्पांजली अर्पण सोहळा*
*वार : – शुक्रवार* ,
*दिनांक 1 मे 2026 रोजी*
*हमाल भवन, मार्केट यार्ड, पोथरे नाका*, *करमाळा येथे*
*सकाळी 9.00 वा*.
*आयोजित केले आहे*.
*यानंतर मोफत आरोग्य शिबीर ( शुगर , बीपी, ईसीजी, औषधे , डोळे तपासणी आणि चष्मा वाटप वगैरे तपासणी) चारा वाटप व फळे वाटप कार्यक्रम सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे*.
*तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे, अशी विनंती हमाल पंचायत करमाळा व स्व. सुभाष (आण्णा) सावंत जयंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे*

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india