Best News Portal Development Company In India

ओळख पटली तर संपर्क करा! तुळजापुरात ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला !

ओळख पटली तर संपर्क करा! तुळजापुरात ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला !
​तुळजापूर | प्रतिनिधी
अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला .तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळून आला असून, अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (आ.मृ.) क्रमांक ४४/२०२६, कलम १९४ भा.ना.सु. सं. अन्वये नोंद करण्यात आली आहे.
​मयत व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे:
​वय: अंदाजे ४५ वर्षे.
​लिंग: पुरुष.
​अंगावरील कपडे: हिरव्या रंगाचे पट्टे असलेला पांढरा शर्ट आणि अंडरवेअर.
​पोलिसांचे आवाहन
​सदर वर्णनाचा कोणताही पुरुष बेपत्ता असल्यास किंवा या व्यक्तीबाबत कोणासही काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने तुळजापूर पोलिसांशी संपर्क साधावा. नातेवाईकांचा शोध घेऊन मयताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
​माहिती असल्यास येथे संपर्क करा:
जर आपणास या व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास, कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे:
📞 संपर्क क्रमांक: ९६०७९९८७१५
​स्थळ: पोलीस ठाणे, तुळजापूर.
हि बातमी ज्यास्तीत ज्यास्त शेअर करा जेणेकरून या मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना अखेरचे दर्शन घेता येईल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india