Best News Portal Development Company In India

नंदगाव येथील सम्राट शामकांत नागिले यांचे दहावीत घवघवीत यश!

नंदगाव येथील सम्राट शामकांत नागिले यांचे दहावीत घवघवीत यश!
नळदुर्ग ( एस. के.गायकवाड): तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील सम्राट शामकांत नागिले यांनी ९१ . ४० टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळविले आहे .
सम्राट हा डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग चा विध्यार्थी असून तो पत्रकार तथा दलित पॅथर जिल्हा संपर्क प्रमुख शामकांत नागीले यांचे सुपुत्र आहेत .
या बाबत सविस्तर व्रत असे की तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचा गेली पाच वर्षा पासून 100 % शाळेचा निकाल लागत असून याही वर्षी 100% निकाल लागला आहे. याच शाळेत शिकत असलेला विद्यार्थी सम्राट हा नंदगाव येथील पत्रकार तथा दलित पॅथर जिल्हा संपर्क प्रमुख शामकांत नागिले यांचे सुपुत्र सम्राट नागिले यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९ o..४o टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे .
सम्राट नागिले हा डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असून त्याने कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिक्षकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. सम्राट नागिले यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india