*नारंगवाडी येथे शिवसेना व KRG फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या वतीने मोफत पाणीपुरवठा चालु करण्यात आला*.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील नारंगवाडी येथे वाढत्या उन्हाची दाहकता लक्षात घेऊन जनतेला
पाणी टंचाई जाणवू लागल्यामुळे उमरगा नगरीचे नगराध्यक्ष मा.किरण भैया रविंद्र गायकवाड यांच्या वतीने KRG फाउंडेशन व ग्रामपंचायत कार्यालय,शिवसेना युवासेना नारंगवाडी यांच्यावतीने जनतेची पिण्याच्या मोफत पाणीपुरवठा करणयासाठी पुढे सरसावून पाणीपुरवठा चालू करण्यात आला .
यावेळी सरपंच शेखर घटे, उपसरपंच कुमार पवार, किशोर सांगवे ,गोविंद पवार ,संजय पवार, विकास गायकवाड , विकी सांगवे,अजित मुगळे, प्रवीण कारागीर, गोविंद मुगळे, ओम प्रकाश मुगळे, खंडू फतेपुरे, ओंकार मुगळे ,सुनिल पवार,कमलाकर मुळे, दिलीप मुगळे, दत्तू आगलावे, सुनील कांबळे, वैभव मोरडे प्रशांत सूर्यवंशी, पंकज कांबळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.








