शिवराज्याभिषेक दिनी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रा सुरेश बिराजदारांनी केले अभिवादन.
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी कृषीभूषण गोविंद पवार ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी ,मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी कवठे,माजी नगरसेवक विक्रमबापू बिराजदार ,भाऊसाहेब बिराजदार बँकेचे संचालक रामकृष्ण बिराजदार , लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे
आदींची प्रमुख उपस्थिती होती .
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दि ६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून व घोषणा देवून अभिवादन करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष बाबा पवार , जिल्हा सरचिटनीस शमशोद्दीन जमादार , प्राचार्य कवलजीत बिराजदार , भु चिंचोली सरपंच रंणजीत गायकवाड ,विजय पाटील ,रमेश बिराजदार , सचिन शिंदे ,यशवर्धन बनसोडे ,अजित पाटील ,नाना शिंदे , पोपट गायकवाड आदी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .








