*श्रुती बाबासाहेब कांबळे हिचा समाज विकास संस्थेकडून सत्कार*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील समाज विकास संस्था आणि दान उत्सव समिती महाराष्ट्राचे मित्र गण यांनी श्रुती बाबासाहेब कांबळे हिचा 3551 रुपये आणि भूमिपुत्र वाघ यांची प्रकाशित झालेली पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉक्टर कल्पना निखिल वाघ, व्यंकट पोद्दार,संजय कोथळीकर सर,अनिता कुलकर्णी पुणे, इंजिनिअर मनोहर सूर्यवंशी, मुरजानी साहेब पूनम क्लोथ उमरगा, सुरेखाताई चौगुले- नारायणकर,रवींद्र पोतदार सर,यांच्या सहभागातून 3551रुपये बक्षीस देऊन श्रुती कांबळी यांचा सत्कार करण्यात आला.
डेहराडून या ठिकाणी झालेल्या आईस हॉकी नॅशनल लेव्हलवरच्या स्पर्धेमध्ये तिने विशेष प्राविण्य मिळवला आहे. म्हणून समाज विकास संस्था मित्रपरिवार दान उचल समितीचे पदाधिकारी अधिकारी मित्रगण यांच्या संयुक्त विद्यमाने तिच्या सतराचा आयोजन करण्यात आलं होतं.
बाबासाहेब कांबळे हे पोलीस दलामध्ये उमरगा ब्रांचला रुजू आहेत स्वभावाने शांत सही मी आणि मितवासी आशा या देवगुनी वडिलांच्या मार्गदर्शनाने श्रुतीने एवढ्या लहान वयामध्ये यशस्वी त्या गाठी आहे म्हणून संस्थेच्या वतीने तिचे कौतुक केले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून किसन बाबरे इंजिनियर किसन बाबरे रवींद्र पोद्दार यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. या प्रमुख पाहुण्यांनी श्रुती कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आलं होतं. व्यवस्थापन सामाजिक संस्थेच्या अस्मिता सुरवसे यांनी केलं. आभार भूमिपुत्र वाघ यांनी मानले







