आष्टा (जहागीर) येथे जागतिक लोकसंख्या दिन मात्रत्व सुरक्षा दिना रोजी बाल अरोग्य पोषण,पाणी पुरवठा व स्वछता समितीची बैठक संपन्न.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील आष्टा( जहागीर)येथे ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवार दि.९रोजी बाल अरोग्य पोषण,पाणी पुरवठा, स्वच्छता समितीची बैठक घेण्यात आली.
यावेळी माहे जुन मध्ये घेतलेल्या समितीच्या वित्त बाबींची पुर्तता ,बन आढावा, अदि बाबीवर चर्चा करण्यात आली.
अरोगय सेविका आशा यांचे संदर्भ सेवेसाठी उपलब्ध सेवा,अंबुलंस सेवा,१०८ ला आजरी बालकाची काळजी सेवा माता व बलकांचा समावेश अढावा घेऊन एच.बी.एन.सी. कार्यक्रमासाठी जे.एस.बा जे एस.कार्यक्रमाबाबत महिती देवुन जनजागृती करण्यात आली.
सर्प दंशाचे प्रतिबंध व उपचाराबाबत जनतेला मार्गदर्शन , करुन उपचार सुविधा बाबत उपाययोजना माहिती उपस्थितीतांना देवुन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र व साठवणुक पाणी शुध्दीकरण अदि प्रमुख विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष सरपंच सतिष जमादार, आशि कार्यकर्ती रोहिणी नंदकुमार जाधव( सचिव), उपसरपंच बापुराव मोहनराव गायकवाड सदस्य,अंगणवाडी कार्यकर्ती सविता ज्ञानेश्वर गायकवाड सदस्य,सवीति भरत जाधव,अंगणवाडी कार्यकर्ती सदस्य,छाया जाधव सी.एच.मँडम समुदाय आरोग्य अधिकारी, सदस्य,लक्षमी विष्णू पाटील सु.आर.पी सदस्य,अनिता तुकाराम गायकवाड ग्रामपंचायत सदस्य,आदिनाथ बलभीम भालेराव पत्रकार,ज्ञानराज बब्रुवान गायकवाड ग्रामपंचायत शिपाई,प्रसाद राजु गायकवाड जलसुरक्षा रक्षक,ज्योती सुधिर कुलकर्णी, अंगणवाडी मदतनीस,शिल्पा मिथुन मोरे अंगणवाडी मदतणीस,संजय ठाकरु पवार, जि.प.शाळा मुख्याध्यापक, जमादार डी.पी.एम.पी.डब्ल्यू आरोग्य उपकेंद्र मळगी आदिंचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला.







