Best News Portal Development Company In India

आज तहसील कार्यालय, उमरगा येथे उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील ‘प्राथमिक आरोग्यवर्धनी समिती’ची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.

आज तहसील कार्यालय, उमरगा येथे उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील ‘प्राथमिक आरोग्यवर्धनी समिती’ची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उमरगा-लोहारा आयोजित या बैठकीत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच तळागाळातील नागरिकांपर्यंत उत्तम वैद्यकीय सेवा पोहोचवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा व औषध पुरवठ्याचा आढावा घेतला
ग्रामीण व शहरी भागातील रुग्णसेवा अधिक तत्पर व सक्षम करणे गरजेचे आहे
नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या यावेळी जि.प.सदस्य आप्पासाहेब पाटील, अर्चना जाधव मॅडम,उमरगा नगराध्यक्ष श्री किरण गायकवाड,प.स.सभापती लोहारा श्रीमती जानकर मॅडम, BDO लोहारा श्री गायकवाड, तहसीलदार उमरगा श्री गोविंद येरमे, तहसीलदार लोहारा श्री कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमरगा डॉ. उमाकांत बिराजदार,तालुका आरोग्य अधिकारी लोहारा डॉ. धीरज सोमोवंशी,sdh उमरगा डॉ.गरड मॅडम,sdh सास्तूर डॉ.जोशी,rh मुरूम डॉ.अर्धाळे, Rh लोहारा डॉ.पापडे यांच्या सह CDPO उमरगा, लोहारा, मुरूम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते

नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखणे आणि मतदारसंघातील
आरोग्य सेवा अधिक बळकट करणे हीच आमची प्राथमिकता आहे!

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india