Best News Portal Development Company In India

रि.पा.ई. आठवले पक्षाच्यावतीने परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा!

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने धाराशिव येथे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व मोतीचूर्ण लाडू वाटून मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला तसेच रिपाई दिनदर्शिका (कॅलेंडरचे) प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित रिपाईचे महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी मा.राजाभाऊ ओव्हाळ साहेब, जिल्हाध्यक्ष मा.विद्यानंद बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष मा रंजीत गायकवाड जिल्हा सरचिटणीस मा.सिद्धार्थ ओव्हाळ, जिल्हा कार्याध्यक्ष मा.सोमनाथ गायकवाड, तालुकाध्यक्ष मा.भालचंद्र कटारे, कर्मचारी संघटनेचे मा अशोक बनसोडे मा गायकवाड साहेब,तालुका संघटन सचिव मा.मुकेश मोठे सुहास झेंडे युवक शहराध्यक्ष सूर्यनंद बनसोडे श्रीकांत गायकवाड अमित सोनवणे पालाश माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india