Best News Portal Development Company In India

तुळजापूर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 11 साठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी अर्ज दाखल केले

  • तुळजापूर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 11 तील भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार यांचे अर्ज  यांचे अर्ज दाखल

1) श्री रामचंद्र आबा रोचकरी

२) सौ. अश्विनीताई विशाल रोजकरी

३) सौ.प्रियाताई मनोज गवळी

आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पावन झालेल्या तुळजापूर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 11 साठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी अर्ज दाखल केले. रामचंद्र आबा रोचकरी हे युवकांचे आयकॉन आहेत त्यांचा जनसंपर्क चांगला

आहे. अशा धडाडीच्या कार्यकर्त्यास संधी देऊन भारतीय जनता पार्टीने विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india