-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोहारा तालुक्याच्या पतीने नूतन साहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.विजय पवार यांचा सत्कार आरपीआय आठवले पक्षाच्यावतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, लोहारा तालुकाध्यक्ष काकासाहेब भंडारे, उपाध्यक्ष बालाजी माटे,जोतिबा सोनवणे,सुधाकर कांबळे,तानाजी माटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते







