Best News Portal Development Company In India

तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्यानी कलबुर्गी (गुलबर्गा ) सिध्दार्थ बुध्द विहारास भेट देवून केले तथागत भगवान गौतम बुध्द यांना केले!

तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्यानी कलबुर्गी (गुलबर्गा ) सिध्दार्थ बुध्द विहारास भेट देवून केले तथागत भगवान गौतम बुध्द यांना केले आभिवादन
—————————————————-

नळदुर्ग (एस. के. गायकवाड):

तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्यानी अशोक विजयादशमीच्या निमित्ताने ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी कलबुर्गी (गुलबर्गा ) येथाल सिद्धार्थ बुद्ध विहार येथे भेट देवून तथागत भगवान गौतम बुध्दाना आभिवादन केले.

. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी नागपूर येथील दिक्षा भूमिवर बौद्ध धम्माची दिक्षा घेवून एक ऐतिहासिक धम्मक्रांती केली.

. या ऐतिहासिक धम्मक्रांती दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालूक्यातील रिपाइं (आठवले)चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, रिपाइं जिल्हा सचिव एस.के. गायकवाड
सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच दादासाहेब चौधरी, विद्यामान उपसरपंच भास्कर सगट,युवा कार्यकर्ते गणेश शिंदे आदीनी कलबुर्गी येथिला ऐतिहासिक बुद्ध विहारास भेट देवून तथागत भगवान गौतम बुद्ध याना आभिवादन केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india